Monsoon health tips

Monsoon health tips

Monsoon health tips

मित्रांनो पावसाळा म्हटलं मनाला कसं भारी वाटतं कारण आपण कडकं उन्हाने कंटाळलो असतो अशा या उन्हातून सुटका होण्यासाठी आपण आतुरतेने पावसाची वाट बघत असतो तसेच मित्रांनो जास्त करून पावसाची वाट हा आपला शेतकरी मित्र बघत असतो आणि आपणही पावसाच्या आतुरतेने वाट बघतो मित्रांनो फक्त माणूसच पावसाची वाट बघत नाही तर आपले वनस्पती झाडे झुडपे, प्राणी पशु पक्षी हे सगळे सजीव देखील पावसाची आतुरतेने वाट बघतात कारण थंडगार वाऱ्यासोबत बरसणारा पाऊस आपल्या मनाला एक वेगळेच वळण देऊन जातो.

आपल्याला पावसाळ्यामध्ये खूप भारी वाटतं पावसाळ्यामुळे हिरव्यागार वेली हिरवीगार झाडे यांवरती जो दो बिंदू पडलेला दिसतो तो एक बघण्यासारखा क्षण असतो पण मित्रांनो पावसाळा म्हटले की आजारपण सुद्धा येतच वेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे आजार आपल्याला होतात तर आपण हे आजार आपल्याला होऊ नाहीत याच्याबद्दल काळजी कशी घ्यायची याबद्दल आपण पुढे बघणार आहोत Monsoon health tips.

Take care Monsoon:

खाली दिलेल्या प्रमाणे आपण काळजी घ्यायची आहे:

स्वच्छ पाणी प्या

विटामिन सी चे सेवन

स्वच्छ हात धुवा

शांत झोप घ्या

प्रोबायोटिक चे सेवन वाढवा

जंक फूड ला अवॉइड करा

अंघोळीच्या पानात जंतुनाशक टाका

डासांची पैदास होणारी ठिकाणे नष्ट करा

नियमित व्यायाम करा

स्वच्छ पाणी प्या:Drink clean water

Monsoon मध्ये पाणी आपण खूप कमी प्रमाणात पितो परंतु आपल्या शरीराला पाण्याची गरज असते त्यासाठी आपण दररोज किमान चार ते पाच लिटर पाणी पिले पाहिजे ते पण पाणी पूर्ण शुद्ध असले पाहिजे .आपण पाणी पिताना थोडसं कोमट करून ते पाणी आपण पिऊ शकतो स्वच्छ पाणी पिल्यामुळे आपले शरीर हायड्रेटेड राहते त्याचबरोबर स्वच्छ पाणी पिल्यामुळे आपल्याला एनर्जी प्राप्त होते आपले शरीर निरोगी राहते त्यामुळे दररोज स्वच्छ पाणी प्यायला पाहिजे शक्यतो पाणी हे आपण माठामधील प्यायला हवे कारण त्याच्यामध्ये सॉल्ट चे प्रमाण खूप कमी असते.

Monsoon health tips

विटामिन सी चे सेवन करा: Vitamin C intake

पावसाळ्यामध्ये विषाणूंची वाढ मोठ्या प्रमाणामध्ये होते आपण बघतोच की आपल्याला थंडी ताप जुलाब उलट्या यासारखे आजार होतात तर आपण हे आजार आपल्याला होऊ नये त्यासाठी आपण विटामिन सी चे सेवन करायला पाहिजे याच्यामध्ये आपण मोड आलेल्या मोड आलेल्या भाज्या तसेच संत्री मोसंबी यासारखे घटक सेवन करू शकतो यामुळे तुम्हाला ऊर्जा प्राप्त होते आणि आपले शरीर सदृढ राहते त्याचबरोबर आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती प्राप्त होते त्यामुळे आपण विटामिन सी चे सेवन करणे खूप गरजेचे आहे त्याच्यामुळे आपल्याला थकवा सुद्धा येत नाही आणि वेगवेगळ्या जंतूंचा आपल्याला काहीच त्रास होत नाही टोमॅटो लिंबू संत्री यासारख्या फळांमधून आपल्याला विटामिन सी प्राप्त होते.

Monsoon health tips

स्वच्छ हात धुवा: Wash your hands clean

पावसाळ्यामध्ये आपल्याला स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचे आहे लहान मुलं खेळून घरामध्ये आल्यानंतर त्यांनी हात स्वच्छ धुवावेत तसेच मोठ्या लोकांनी सुद्धा आपण कामावरून घरी आल्यानंतर आपले हात स्वच्छ डेटॉलने धुवायला पाहिजे कारण आपल्याला आपल्या हातावरील छोटे जे मायक्रो ऑरगॅनिक जमतात ते आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत परंतु त्याच्यामुळे आपल्या शरीरावरती त्याचा खूप वाईट परिणाम होऊ शकतो स्वच्छ हात धुणे म्हणजे नुसते पाणी हातावर होत नाही असे करणे चुकीचे आहे आपण हॅन्ड वरचा वापर करू शकतो हॅन्ड वॉश मध्ये आपण डेटॉल हॅन्ड वॉश सिंथॉल यासारख्या प्रोडक्टचा वापर करू शकतो.

Monsoon health tips

शांत झोप घ्या:Have a peaceful sleep

थंडीमध्ये आपल्याला झोप खूप शांत घेणे गरजेचे आहे कारण आपण धावपळीच्या जीवनामध्ये झोपे कड जर दुर्लक्ष केले तर त्याचे वाईट परिणाम आपल्या शरीरावरती होतात शांत झोप खूप गरजेचे आहे जर एखाद्याला शांत झोप येत नसेल तर झोपेच्या अगोदर त्याने एक सायलेंट मोड मधील गाणे ऐकायला हवे आपल्या शरीराला कमीत कमी आठ तास एवढी झोपेची गरज असते आपणच रात्री तासांत असता मोबाईल वरती इन्स्टा व्हाट्सअप वरती ऑनलाईन असतो यामुळे आपल्याला समजत नाही की आपण किती विषय जागे आहोत झोपताना नेहमी मोबाईल आपल्यापासून लांब ठेवावा उजव्या उशीवर झोपल्यावरती झोप खूप शांत येते.

Monsoon health tips

प्रोबायोटिकचे सेवन करा:Increase probiotic intake

आता प्रोबायोटिक म्हणजे नेमकं काय तर आपण जे पदार्थ फर्मेंटेशन करून वापरतो जसे की दही ते आपल्यालाlactobaciliia या मायक्रोब्ज पासून मिळते यामधील मायक्रोचे शरीरासाठी चांगले असतात जर आपल्याला कधी डायजेशन नीट नसेल झाले तर आपण थोडसं दही किंवा ताक प्यायला पाहिजे त्यामुळे आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम व्यवस्थित रित्या काम करते कारण की दही ताक याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलिया मायक्रो प्रेझेंट असते ते आपले डायजेशनचे काम करते याच्यामुळे आपल्या शरीराची पचन संस्था व्यवस्थित होते.

तसेच आपल्या आरोग्यावरती याचा खूप चांगला प्रकार परिणाम होतो प्रोबायडीचे सेवन करणे खूप गरजेचे आहे आपण जेवणामध्ये दही ताक या गोष्टी वापरल्या पाहिजेत यामुळे आपले शरीर हायड्रेटेड राहते तसेच आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त होते या मधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स भेटतात.

Monsoon health tips

अवॉइड जंक फूड: Avoid junk food

आता जंक फूड अवॉइड कर ना म्हणजे नवलच असं म्हणाल तुम्ही परंतु जर आपण असं नाही केलं तर आपल्या शरीरावरती याचा
खूप वाईट परिणाम होऊ शकतो आपल्याला सवय झाली आहे जर घरी स्वयंपाक नसेल तर आपण सहज बाहेर हॉटेलमध्ये जाऊन
जेवण करतो परंतु आपण याची चौकशी करतो का की ते जेवण कसे तयार केले असेल त्याच्यासाठी जे तेल वापरले असेल ते चांगले
आहे का कधी कधी तर आपण पावसाळ्यामध्ये बाहेरच्या गाड्यावरील भजी खायला जातो परंतु आपण ते व्यवस्थित पाहिलं पाहिजे की
त्याच्या आसपास सा एरिया कसा आहे .त्या व्यक्तीने ते पदार्थ व्यवस्थित बनवले आहेत का त्याच्यावर कोणत्या प्रकारचे जंतू बसलेले
आहेत का हे सुद्धा आपण बघणे खूप गरजेचे आहे.

कारण की आपल्याला ज्यावेळेस भूक लागते त्यावेळेस आपल्याला समजत नाही की आपण काय खातो आणि कशाप्रकारे खातोय परंतु आपण ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली तर आपल्याला जो आजार होणार आहे त्यापासून आपण वाचू शकतो .त्यासाठी पावसाळ्यामध्ये आपण जास्त करून थंड पेय जसे की कोल्ड्रिंक्स पेप्सी ज्यूस यासारख्या गोष्टी अवॉर्ड केला पाहिजेत बाहेरच्या वस्तू किंवा पदार्थ खाण्यापेक्षा आपण घरच्या घरी पदार्थ बनवून त्याचे सेवन करायला पाहिजे जेणेकरून ते आपल्या आरोग्यासाठी चांगले असेल त्यासाठी जंग फूड अवॉइड करायला हवे नाहीतर आजारपणाला आमंत्रण द्यायला काही कमी नाही होणार त्यासाठी आपण जंक फूड अवीड केलंच पाहिजे.

Monsoon health tips

डासांची पैदास होणारी ठिकाणे नष्ट करा: Apply disinfectant to the bath sheet Eliminate mosquito breeding sites

तर आपण बघतो पावसाळ्यामध्ये खूप जोराचा पाऊस झाल्यानंतर आपल्याला आजूबाजूला पाणी साठवून राहते किंवा जे मोठमोठे गाडीची टायर्स असतात त्याच्यामध्ये पाणी साठवून राहते परंतु त्या पाण्यामध्ये डासांची पैदास व्हायला लागते ते डास जेव्हा आपल्याला चावतात त्याच्यापासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आजार होतात जसे की डेंगू मलेरिया यासारखे आजार होतात तर आपण अशा प्रकारचे जे पाणी साठून राहते ते आपण पाणी व्यवस्थित त्याची विल्हेवाट लावायला पाहिजे .जे टायर असतात ते उभे करून ठेवायला पाहिजेत.

.जेणेकरून तिथे डासांची पैदास होणार नाही जसे की आपण पाणी पिण्याची टाकी असते त्याच्या मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये डासांची पैदास होते परंतु आपण पावसाळा चालू होण्याअगोदर ती पाण्याची टाकी स्वच्छ धुवून तिला क** उन्हामध्ये वाळत ठेवायला पाहिजे जेणेकरून त्याच्यामध्ये डासांची फायदा होणार नाही आणि त्याच्यामध्ये मुळे आपल्या शरीरावरती वाईट परिणाम होणार नाहीत जसे की आपल्या आजूबाजूला पावसाचे पाणी साठवून खूप घाण साठलेली असते त्याचा त्रास आपल्याला होतो त्यासाठी आपण डासांची पैदास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे

नियमित व्यायाम करा:Exercise regularly

दररोज किमान 45 मिनिटे तरी व्यायाम करायला पाहिजे जेणेकरून आपले शरीर सुदृढ राहील पण आज का लोकांना व्यायामासाठी सुद्धा टाईम नाही जे आपण खातो ते खाणं सगळं हायब्रीड झालेला आहे त्याच्यामुळे आपली पचन संस्था सुद्धा नीट कार्य करत नाही नियमित व्यायाम केल्याने आपल्याला ऊर्जा प्राप्त होते तसेच आपला दिवस खूप छान जातो आपल्याला दिवसभर ताजेतवाने वाटते तसेच आपले शरीर निरोगी राहते

आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते दररोज आपण किमान दहा ते पंधरा मिनिटे व्यायाम प्लस योगा दहा ते पंधरा मिनिटे रनिंग वॉकिंग करायलाच पाहिजे जेणेकरून आपल्या शरीरावरती याचे खूप चांगले परिणाम होतील

तर मित्रांनो वरील इन्फॉर्मेशन वाचून तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर पावसाळ्यामध्ये अशाप्रकारे तुम्ही काळजी घेऊ शकता आणि आजारपणाला आपल्यापासून दूर ठेवू शकता.

safety tips in monsoon:

घराबाहेर जाताना छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवा.

पावसाळ्यामध्ये गाडी सावकाश चालवा.

आपल्याकडे एक्स्ट्रा ची कपडे ठेवा.

आपल्या आहाराकडे लक्ष ठेवा.

इलेक्ट्रिक धोक्यांपासून सावध राहा.

पावसाळ्यात वॉकिंग साठी किंवा रनिंग साठी जाताना काळजी घ्या.

4 thoughts on “Monsoon health tips”

  1. Pingback: Fungal Infection

Leave a comment