Maharashtra State Budget 2023 to 2024 Panchamrit

Contents hide
3 पंचामृत

Maharashtra State Budget 2023 to 2024 Panchamrit

महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2023 24

पंचामृत

 

अमृत काळातील राज्याचा पहिला अर्थसंकल्प या पाच उद्दिष्टांवर वर आधारित अर्थात पंचामृत असा आहे आता पंचामृत म्हटले की तुम्हाला कसं जेवणाचे ताट आठवले पण आपण यामध्ये महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023 24 याबद्दल माहिती बघणार आहोत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 9 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2023 24 विधिमंडळामध्ये सादर केला हा जनभागी दरी अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी सांगितले राज्यातील जनतेकडून त्यांच्या मनातील अर्थसंकल्पाविषयीच्या सूचना मागवण्यात आल्या होत्या त्यावरून त्यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2023 24 मध्ये पंचामृत याबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे विकसित केले आहेत

अमृत काळातील राज्याचा हा पहिला अर्थसंकल्प आहे हा अर्थसंकल्प पाच ध्यान वरती आधारित आहे ते पुढील प्रमाणे
1. अमृत एक शाश्वत शेती
2. महिला आदिवासी मागासवर्ग ओबीसी सर्व समाज घटकांचा सर्व समावेशक विकास
3. भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा
4. रोजगार निर्मिती
5. पर्यावरण पूरक विकास
वरील दिलेले मुद्द्यावरती आपण खाली त्याच्या विषयी माहिती बघणार आहोत.

प्रथम अमृत-शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी: नमो शेतकरी महासन्माननिधी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेतच राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासंघ निधी ही योजना जाहीर करण्यात आली या योजनेत केंद्र सरकार सरकारच्या प्रति वर्ष प्रति शेतकरी सहा हजार रुपयात राज्य सरकार आणि सहा हजार रुपयांची भर येईल होय सर्व शेतकऱ्यांना 12000 रुपये प्रति वर्षी मिळतील याचा लाभ 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना होणार आहे.

तरी या सेवेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळावा आणि सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यायला हवा
पुढे प्रथम अमृत शाश्वत शेती समृद्ध शेतकरी यामधील काही महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत
एक रुपयात पिक विमा ,महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन पर लाभ, महा कृषी विकास योजना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना,

मागील त्याला शेततळे ,कोकणासाठी काजू बोंडवर प्रक्रिया केंद्र ,गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान योजना ,नैसर्गिक सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन ,श्री अन्न ,आंतरराष्ट्रीय कृषी सेवा केंद्र नागपूर, संत्रा प्रक्रिया केंद्र ,शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत ,e पंचनामा ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन ,महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना, शिधापत्रिका धारकांना थेट रोख रक्कम हस्तांतरण, महाराष्ट्र मेहंदी व शेळी सरकार विकास महामंडळ ,मच्छीमारांसाठी विमा योजना ,प्रकल्प बाधित मच्छीमारांसाठी धोरण, निरंतर वीज योजना ,मराठवाडा वॉटर ग्रीड ,जलयुक्त शिवार अभियान 2.0 ,नदी जोड प्रकल्प.

Maharashtra State Budget 2023 to 2024

एक रुपयात पिक विमा:

Maharashtra State Budget 2023 to 2024

 

2016 च्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेत केंद्र सरकारच्या विमा हप्तेच्या दोन टक्के रक्कम शेतकऱ्यांनी भरण्याची तरतूद आहे हा भार सुद्धा शेतकऱ्यांवर न ठेवता त्यांच्या आयुष्याच्या विमा हप्ता राज्य सरकार भरेल शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून प्रधानमंत्री पीक विमा च्या पोर्टलवर नोंदणी करता येईल.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन पर लाभ:

 

Maharashtra State Budget 2023 to 2024

 

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत गेल्या दोन अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या पण न दिलेल्या नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन पर लाभ देण्यात आला आहे 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत 12.84 लाख पात्र खातेधारकांच्या बँक खात्यात 4683 कोटी रुपये भेट देण्यात आले

Maharashtra State Budget 2023 to 2024

महा कृषी विकास योजना:

या अभियानात फळपीक पीक या मूलभूत घटकाच्या उत्पादनापासून ते मूल्यवर्धनापर्यंतची प्रक्रिया तसेच तालुका शेतकरी गट जिल्हा निहाय समयांसाठी एकात्मिक पीक आधारित प्रकल्प तयार केला जाईल यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होईल
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना: सन 2017 स* सुरू झालेल्या या योजनेत पात्र झालेल्या शेतकऱ्यांना त्यांचे लाभ देण्यात येतील
नैसर्गिक सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन: शेतीला प्रोत्साहन देताना आगामी तीन वर्षांत राज्यातील 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेती खाली आणण्यात येणार आहे 1000 जेवण निमित्त स्रोत केंद्रे स्थापन करून डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती विषयांची व्याप्ती वाढवण्यात येईल.

Maharashtra State Budget 2023 to 2024

श्री अन्न:

Maharashtra State Budget 2023 to 2024

संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे त्यालाच आंतरराष्ट्रीय तृणधान्य असेही म्हणतात राज्य सरकारने देखील महाराष्ट्र श्री अन्न योजना सुरू केले आहे त्यासाठी 200 कोटी रुपये प्रस्तावित आहे श्री अन्नाच्या उत्पादन वाढीसाठी प्रत्यक्ष पी प्रत्याशी के यांत्रिकीकरण प्रक्रिया मूल्य साखळी विकास आणि प्रचार प्रसिद्धी तंत्रज्ञानाचा प्रसार यांचा यात समावेश आहे सोलापूर येथे श्री अन्न उत्कृष्ट केंद्र स्थापन करण्यात येईल.

Maharashtra State Budget 2023 to 2024

मागेल त्याला शेततळे:

Maharashtra State Budget 2023 to 2024

जून 2015 मध्ये सुरू केलेल्या या मागील त्याला शेततळे योजनेचा विस्तार करण्यात येत असून मागील त्याला ठिंबक सिंचन फळबागा शेडनेट हरितगृह शेततळ्याचे अस्तरीकरण आधुनिक पेरणी यंत्रे आणि कॉटन श्रेडर हे घटक उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे.

Maharashtra State Budget 2023 to 2024

ई पंचनामा:

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत व्हायला हवेत पंचनामाबद्दल शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रकारच्या तक्रारी न येण्यासाठी मानवी हस्तक्षेपाविरुद्ध मानवी तंत्रज्ञानाची मदत घेऊन मोबाईल द्वारे ही पंचनामा करण्यात येईल शेतकऱ्यांना पारदर्शक पद्धतीने व तातडीने मदत मिळावी यासाठी हा सर्व उपग्रहाची व ड्रोन ची मदत घेऊन संगणकीय प्रणाली वापरली जाईल.

Maharashtra State Budget 2023 to 2024

महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळ:

Maharashtra State Budget 2023 to 2024

राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून राज्यातील धनगर जमातीतील लाभार्थ्यांना मेंढी शेळं पाल्याने करता दहा हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्रात नवीन दिवसही सहकार महामंडळाची स्थापना करण्यात येईल या महामंडळाचे मुख्यालय अहमदनगर येथे राहील.

Maharashtra State Budget 2023 to 2024

मच्छीमारांसाठी विमा योजना:

केंद्र शासनाच्या मदतीने या वर्षापासून जे पारंपारिक मासेमारी करणाऱ्या मच्छीमार बांधवांसाठी सुमारे पाच लाख रुपये विमा क्षेत्राची योजना सुरू करण्यात येईल याचा सगळ्या मच्छीमारांना लाभ होणार आहे
नदी जोड प्रकल्प: उत्तर कोकणातील नारपार औरंगाबाद अंबिका दमनगंगा वैतरणा व उल्हास नद्यांच्या उपखोऱ्यातील वाहून जाणारे पाणी मुंबई शहर आणि गोदावरी खोऱ्यातील दूर करण्यासाठी नदीजोड प्रकल्प राज्य शासनाच्या नेतृतून हाती घेण्यात येतील या प्रकल्पाचा फायदा मराठवाड्यासहित उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर जळगाव नाशिक या जिल्ह्यांना देखील होईल वैनगंगा खोऱ्यातील पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी वैनगंगा नळगंगा पैनगंगा नदी जोड प्रकल्पातून विदर्भातील नागपूर वर्धा यवतमाळ अकोला बुलढाणा वाशिम अमरावती या जिल्ह्यातील अवर्षण प्रमाण क्षेत्रात वळविण्यात येणार आहे.

Maharashtra State Budget 2023 to 2024

जलयुक्त शिवार अभियान 2.0:

Maharashtra State Budget 2023 to 2024

2015 ते 2019 या काळात बावीस हजार पाचशे गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात आले 20544 गावे जलस्वयंपूर्ण होऊन 27 लाख सहस्त्र घनमीटर पाणीसाठा क्षमता निर्माण झाली. एकूण 40 लाख हेक्टर शेतीला संरक्षण सिंचन सुविधा मिळाली शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि जलयुक्त शिवार योजना 2.0 ची सुरुवात करून ती 5000 गावांमध्ये राबवण्यात येईल.

1 thought on “Maharashtra State Budget 2023 to 2024 Panchamrit”

Leave a comment