Lipstick Shades for Indian Skin Tone

Lipstick Shades for Indian Skin Tone

 

Lipstick Shades for Indian Skin Tone

Lipstick Shades for Indian Skin Toneनुसार कशी निवडायची हे आपण जाणून घेऊया.लिपस्टिकचा प्रत्येक स्त्रीचा मेकअप लिस्ट मध्ये समावेश असतो कारण त्याच्या विना मेकअप अधुरा आहे. स्त्रीने हेवी हाय मेकअप केला असो लाईट मेकअप केलेला असू लिपस्टिकने मेकअप ला फायनल टच हा द्यावाच लागतो.
प्रत्येक मुलीला लिपस्टिक लावायला आवडते लिपस्टिकचे अनेक प्रकार आहेत मॅड लिपस्टिक, क्रीम लिपस्टिक, Glossy Lipstick, तुम्हाला माहित आहे का आपल्या स्किन टोननुसार लिपस्टिक चा कलर निवडायचा असतो.
कोणत्याही मुलीला विचारलं तुझी मेकअप मधली फेवरेट वस्तू कोणती? तर ती पहिल्यांदा लिपस्टिक असेच सांगेल लिपस्टिक शिवाय मेकअप हा अधुरा आहे.

मुली पूर्ण मेकअप जरी करत नसतील तरी लिपस्टिक ही आवर्जून लावतातच.
ज्याना मेकअप मधलं काहीही माहित नाही. तरीही त्या मुली लिपस्टिक ह्या आवर्जून लावतात.लिपस्टिक बद्दल कोणाला माहित नाही असं असे कोणीच नसेल. लिपस्टिक लावणे हे जरी सोपे वाटत असेल तरी लिपस्टिक लावण्याआधी आणि लावल्यानंतर ठराविक काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

उजळ त्वचेसाठी लिपस्टिक शेड (Lipstick for Fair Indain Skin Tone )

काही मुलींचा कलर जन्मताच उजळ असतो म्हणजेच गोरा असतो. त्यांना कोणत्याही लिपस्टिकच्या शेड चांगला दिसतात हे जरी खरं असेल तरीही कोणतीही लिपस्टिक लावताना काळजी घेणे गरजेचे आहे. अगदी गडद रंग जर तुम्ही लावला तर तुमचा लुक पूर्णपणे बदलू शकतो त्यामुळे मी काही शेड्स सजेस्ट करत आहे फेअर स्किन स्टोन साठी टोनसाठी या तुम्ही वापरून शकता या तुम्ही वापरून टाकू शकता.

 

Maybelline New York Matte Lipstick, Intense Colour, Moisturised Lips, Color Sensational Creamy Matte, 507 Almond Pink, 3.9g 

Lipstick Shades for Indian Skin Tone

 

SUGAR Cosmetics – Matte Attack – Transferproof Lipstick – 07 Peachwood Mac (Peach Pink) – 2 gms – Transferproof Lipstick Matte Finish, Lasts Up to 8 hours Lipstick Shades for Indian Skin Tone

Lakme 9TO5 Primer + Matte Lip Color MP4 Plum Pick, 3.6 g

Lipstick Shades for Indian Skin Tone

 

Lakme 9 to 5 Weightless Lip & Cheek Color, Nude Cushion, 9 g

 

Lipstick Shades for Indian Skin Tone

 

गव्हाळ त्वचेसाठी लिपस्टिक शेड ( Lipsticks For Wheatish /Normal Indian Skin Tone )

इंडियन स्किन टोन मध्ये सर्वसाधारण सगळ्यांचाच रंग हा गव्हाळ रंग आहे.जर तुमचा रंग गव्हाळ असेल तर तुमच्यासाठी अनेक पर्याय आहेत जे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकाल.
गव्हाळ कलर कोणताही लिप्स्टिक सेड उत्तमच दिसतो.
चला तर पाहूया लिपस्टिक शेड

Elle18 Color Pop Matte Lip Color, W12, Mauve Date, 4.3 g

 Lipstick Shades for Indian Skin Tone

Swiss Beauty Hd Matte Pigmented Smudge Proof Lipstick | Creamy Matte Long Stay Lipstick | Mauve Blush, 3.5G|

Lipstick Shades for Indian Skin Tone

Biotique Natural Makeup Creamy Magicolor Lipstick (Barely There) 

Lipstick Shades for Indian Skin Tone

 

 

SUGAR Cosmetics – Smudge Me Not – Mini Liquid Lipstick – 09 Suave Mauve – (Mini 1.1ml) – Ultra Matte, Transferproof and Waterproof, Lasts Up to 12 hours

Lipstick Shades for Indian Skin Tone

सावळ्या त्वचेसाठी लिपस्टिक शेड (Lipstick Shades For Dusky Skin Tone)

 सावळा रंग असेल तरी तुम्हाला लिपस्टिक शेड खूप छान छान उपलब्ध आहेत जरी तुमचा वर्ण उजळ नसेल पण तरीसुद्धा तुम्हाला काही शेडया खूप सुंदर दिसतात.सावळ्या रंगाला सुंदर रंग गडद असला तरी तुमच्या ओठांना तुमच्या ओठांची शोभा अधिक वाढवतो.चॉकलेटी रंगाची अनेकदा सावळ्या स्किन टोन ला खूप सुंदर दिसते.सावळ्या रंग असलेल्या लोकांनी शक्यतो सेंट कलर लिपस्टिक शेडमध्ये घेऊ नये.

Mamaearth Soft Matte Long Stay Lipsticks with Jojoba Oil & Vitamin E for 12 Hour Long Stay (Grape Wine)

Lipstick Shades for Indian Skin Tone

 

Swiss Beauty Pure Matte Lipstick | Long Lasting, Hydrating & Lightweight Lipstick | Peaches N Cream, 3.8gm| 

Lipstick Shades for Indian Skin Tone

 

 

Lakmé Forever Matte Liquid Lip Colour, Nude Dream, Long Lasting Liquid Lipstick, Lightweight & Comfortable – Smudge Proof, Non Transferable, 5.6 Ml Lipstick Shades for Indian Skin Tone

Insight Non Transfer Lip Color, Matte Finish, 4ml (01 Joyfull)

 

Lipstick Shades for Indian Skin Tone

 

लिपस्टिक लावतानाआणि काढताना घ्यायची काळजी

लिपस्टिकमध्ये केमिकल्स असले तरी नैसर्गिक घटक असलेले लिपस्टिक मिळतात. त्यामुळे त्या रोज लावणे सुरक्षित असते. जर तुम्हाला रोज लिपस्टिक लावायला आवडत असेल तर तुम्ही चांगल्या प्रतीची लिपस्टिक निवडणेही जास्त गरजेचे असते. त्यामुळे हलक्या प्रतीची लिपस्टिक निवडण्यापेक्षा तुम्ही चांगल्या प्रतीची लिपस्टिक निवडा. तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. त्यामुळे लिपस्टिक लावणे तसे सुरक्षित असते.

लिपस्टिक मेकअपचा एक भाग आहे. ती कितीही सुरक्षित असली तरी दिवसाअखेरीस तुम्ही तुमची लिपस्टिक काढणे गरजेचे असते. त्यामुळे तुम्ही मेकअप क्लिनझरचा उपयोग करुन तुमची लिपस्टिक काढू शकता. पाण्याने लिपस्टिक कधीच जात नाही. ती आतपर्यंत तुमच्या त्वचेत जाते. त्यामुळे ओठ काळे पडण्याची शक्यता असते. हा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही लिपस्टिक दिवसाअखेरीस काढून टाका.

 

5 thoughts on “Lipstick Shades for Indian Skin Tone”

  1. Woww… It’s so interesting for people like me… Thanks for sharing.. 👍🏻👍🏻👍🏻

    Reply

Leave a comment