knee pain home remedy

knee pain home remedy

 

पुरुषांचे आरोग्य धोक्यात का?Knee pain

हो ! अगदी बरोबर ऐकलं तुम्ही. पण का? ते पण जाणून घ्या.

knee pain home remedy

अलीकडेच एका नव्या संशोधनात असे सिद्ध झाले आहे की स्वतःला एकटे समजणाऱ्या पुरुषांची हाडे कमकुवत होण्याचा धोका वाढला आहे. परंतु महिलांमध्ये असा कोणताही परिणाम दिसून आला नाही. याच संशोधनानुसार एकटेपणामुळे अशा व्यक्तींमध्ये तणाव निर्माण होतो. यामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे, असे दिसून आले.

अलीकडेच संशोधन प्रमुख ‘मॅन हेल्थ इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन स्कारबोर’ यांनी हे संशोधन शिकागो मध्ये सादर केले. त्यांनी पुरुषांचे एकटेपणामुळे डोक्यात येणारे आरोग्य सिद्ध करून दाखवले त्यासाठी त्यांनी एकटेपणा आणि हाडांना होणारा परिणाम यामध्ये संबंध शोधण्यासाठी उंदरांवर प्रयोग केला. या प्रयोगासाठी त्यांनी एक महिना सात दिवस तर काही उंदरांना एकाकी ठेवले तर काहींना एका गटामध्ये ठेवले.

त्यानंतर त्यांना असं दिसून आले की जे उंदीर एकाकी ठेवले होते त्यांना उंदरांची हाडे कमकुवत झाली होती आणि मादी उंदरांवर याचा कोणताही परिणाम झाला नव्हता असे दिसून आले. मी त्यांच्या या संशोधनानुसार एकटेपणामुळेपणा वाढतो पुढे त्याचा परिणाम आरोग्यावरही होतो.

डॉ. रेबेका माउंटेन यांनी सांगितल्याप्रमाणे,हाडांच्या आरोग्यावर कोणकोणत्या घटकांचा परिणाम होतो याबाबतची माहिती घेणे हा यामागील उद्देश होता .तो काही प्रमाणात यशस्वी झाला आहे.

म्हणूनच पुरुषांनी सध्याच्या या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या युगात स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे.

मात्र करिअर नोकरी भविष्य या गोष्टींचा चिंतेमध्ये काही पुरुष मंडळी शहरी भागात तसेच इत्यादी अनेक ठिकाणी स्थलांतरित झालेले दिसून येतात . काही पुरुष मंडळी हे त्यांचे नातेवाईक किंवा मित्रमंडळी यांच्या सहवासात असतात पण काही अशी पुरुष मंडळी आहेत की जे एकटे वास्तव्य करतात.त्यामुळे त्यांना या एकटेपणाच्या भावनेला बळी जावे लागते. आणि यामुळे ते आधुनिक उपकरणे जसे की मोबाईल यांच्या आहारी जातात. या गोष्टीचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर नक्कीच परिणाम होतो आणि जेणेकरून त्यांचे आरोग्य धोक्यात येते.

गुडघेदुखी कारणे:

अतिरिक्त वजन वाढल्यामुळे गुडघेदुखीचा त्रास होणे.
गुडघ्याला दुखापत होणे.
कामाचे स्वरूप बैठक स्थितीमध्ये जास्त वेळ असणे.
व्यायाम किंवा शारीरिक कष्टाचा अभाव असणे.

 

knee pain home remedy

हाडे बळकट करण्यासाठी या 7 पदार्थांचा समावेश आहारात करा :-

 • मासे – यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. व त्याचबरोबर ओमेगा ३ फॅट ऍसिड (Fatty acid) असल्याने हाडांची झीज होत नाही.
 • पालेभाज्या – कॅल्शियमचा (calcium) उत्तम स्त्रोत. सर्व पालेभाज्या जसे की पालक मेथी कोबी ब्रोकोली यांसारख्या भाज्या आवश्यक खाव्या.
 • अंडी – यात तो प्रोटिन्स (Protein) जास्त प्रमाणात असते त्याचबरोबर यात विटामिन डी (vitamin D) हाडांच्या मजबुतीसाठी फायदेशीर ठरते.
 • संत्री – यातील विटामिन सी (vitamin c) हाडे बळकट करण्यासाठी उत्तम ठरते.
 • बदाम – तसेच यात पोटॅशियम, ओमेगा 3 फॅटी अॅसिड ,कॅल्शियम यासारखे घटक असल्याने हाडे बळकट होण्यासाठी फायदेशीर ठरते.
  • मनुके – ऑस्टियोपिराॉसिस असलेल्या महिलांसाठी फायदेशीर ठरते. त्यात इनुलिन नावाचे फायबर असते जे शरीरासाठी कॅल्शियमचे शोषण करण्यास आणि हाडे मजबूत करण्यास मदत करते.

  ७.केळ – पोटॅशियम,कॅल्शियम, मॅग्नेशियम चे प्रमाण अधिक असते.

  Weight loss tips in marathi:  

  गुडघेदुखी वरील घरगुती उपाय:

   

  • यासाठी सर्वप्रथम आपण आपले वजन नियंत्रण असणे खूप आवश्यक आहे .कारण अतिरिक्त वजनामुळे सुद्धा आपल्या पूर्ण शरीराचे वजन आपल्या पायाच्या पूर्ण भागावरती पडत असते. त्यामुळे त्याचा ताण हा आपल्या गुडघ्यावरती पडत असतो त्यामुळे आपले गुडघ्यांची झीज जास्त प्रमाणात होते व गुडघेदुखी सारखा त्रास आपणास होत असतो.वजन नियंत्रण असल्यास गुडघेदुखी सारखा त्रास आहे कमी होण्यास मदत होते.
  • आहारामध्ये कॅल्शियम व पोटॅशियम असणाऱ्या पदार्थाचा समावेश करावा यामुळे आपली हाडे मजबूत होण्यास मदत होईल.
  • भरपूर प्रमाणामध्ये विटामिन असलेले पदार्थ आणि मिनरल युक्त पदार्थ  दैनंदिन आहारामध्ये घ्यावे. ताज्या व हिरव्या भाज्यांच्या समावेश करावा. तुमच्या जेवनामध्ये आले, लसूण व कांदा यांचा समावेश करावा.नारळ पाण्यामध्ये विटामिन व मिनरल्स प्रमाण जास्त असते .त्यामुळे नारळ पाणी गुडघ्याची लवचिकता वाढण्यास मदत होते.
  •  गुडघेदुखीवर उपचार म्हणून दररोज काही प्रमाणात चालणे, सायकलिंग,स्विमिंग, योगा अशा गोष्टींचा समावेश करावा.
  •  डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
 • योगासने :

 • योगासन करण्यापूर्वी काही सूक्ष्म हालचाली करणे गरजेचे असते. त्यामुळे आपले शरीर सैल होण्यास मदत होते.
  • 1.वज्रासन:

  Knee pain

  2.पद्मासन-Knee pain

   

  3.Butterfly exercise –

  Knee pain

 • 4.Chair Pose :knee pain remedy

 • .Bridge Poseknee pain remedy

 • निष्कर्ष:
  सध्याच्या काळामध्ये आपले आरोग्य खूप महत्त्वाचे आहे आणि ते जपले पाहिजे. त्यासाठी आपला काही वेळ आपल्या शरीरासाठी द्यायला हवा त्यामध्ये विविध प्रकारचे व्यायाम ,योगा अशा गोष्टींचा आपल्या जीवनाचा एक भाग म्हणूनच त्यांचा समावेश केला पाहिजे.

3 thoughts on “knee pain home remedy”

 1. अतिशय सुंदर माहिती की ज्यावर विचार करावा आणि स्वतः च्या शरीररुपी संपत्तीची काळजी घ्यावी. 👍🏻👍🏻👍🏻

  Reply

Leave a comment