Healthy snacks

Healthy snacks 

नाष्टा म्हटले की आपल्या डोक्यात विचार येतो की आज नाश्त्याला काय करायचं दैनंदिन जीवनात ठरलेलं असतं की रोज नाष्टांमध्ये आपण काय बनवतो की जसे की आपण नाष्टा मध्ये पोहे उपमा इडली यासारखे पदार्थ बनवत असतो. पण काही लोक असतात की जे सकाळचा नाश्ताच करत नाही त्यांना वाटतं की नाश्ता केल्यामुळे वजन वाढतं पण मित्रांनो खरं सांगायचं झालं तर सकाळचा नाष्टा हा आरोग्यासाठी उत्तम आहे नाष्टा केल्याने आपल्याला भूक लवकर लागत नाही आणि याचे परिणाम आपल्या आरोग्यावरती चांगले होतात सकाळी नाष्टा केल्याने आपल्याला ऊर्जा प्राप्त होते.
खाली दिलेले पदार्थ आपण नाष्टांमध्ये वापरू शकतो.
उपमा
पोहे
अंडी
हरभरा
खिचडी
टोमॅटो

शरीरासाठी फायदे:

उपमा:

उन्हाळ्यामध्ये हलकाफुलका नाष्टा म्हणजे उपमा आपण सकाळी नाष्टामध्ये उपमा घेऊ शकतो उपमा मध्ये प्रोटीन कार्बोहायड्रेट्स यासारखे घटक आपल्या शरीराला प्राप्त होतात जास्त काळ तुमचे पोट भरून ठेवतो यामध्ये असलेले पोषक तत्व तुमचे हृदय हाडे किडनी यांची व्यवस्थित ठेवण करते आणि आपले शरीर निरोगी बनवते.

Healthy snacks

पोहे:

मित्रांनो जेव्हा आपल्याला खूप जोरात भूक लागते तेव्हा आपण घरामध्ये पोहे आहेत का नाही हे बघतो तर आपण झटपट पोहे बनवून आपली भूक भागवतो तसेच सकाळच्या नाष्टामध्ये आपण पोहे याचा वापर करतो तर पोहेमुळे आपल्याला पुढील प्रकारचे फायदे होतात शरीरामध्ये ऑक्सिजनची पातळी वाढते आपले पोट स्वच्छ राहते आपल्याला ऊर्जा भेटते चविष्ट आणि पोषण तत्व भेटतात त्यामुळे आपण सकाळी नाष्टामध्ये पोहे घेऊ शकतो
अंडी

Healthy snacks

 

अंडी :

आपण नाष्टा मध्ये अंड्याचे ऑम्लेट बनवून खाऊ शकतो तसेच आपण अंडी उकडून सुद्धा खाऊ शकतो तसेच आपण लहान मुलांना अंड्याची पोळी करून देऊ शकतो तसेच वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेडचा वापर करून आपण अंडी खाऊ शकतो पचायलाही खूप हलकी असतात आणि दिवसभर आपले पोट गच्च झालेले असते सकाळी सकाळी नाश्त्याला आपण अंडी घेतली तर आपल्याला लवकर भूक लागत नाही LDL कोलेस्ट्रॉल che प्रमाण कमी आहे अशा व्यक्तीने अंड्यामधील पांढरा बलक खावा मधुमेह असलेल्या व्यक्तीने ही पण असेच करावे

Healthy snacks

हरभरा :

सकाळी मोड आलेले हरबरे आपण नाष्टामध्ये वापरू शकतो त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य मिसळू शकतो कडधान्य याचा वापर करू शकतो काही नाष्टामध्ये भिजवलेले हरभरे खाल्ल्यास आपल्याला जास्त भूक लागत नाही तसेच यामधून आपल्याला लोह मॅग्नेशियम विटामिन B इत्यादी पोषक घटक प्राप्त होतात आपण हरभऱ्याची उसळ सुद्धा करू शकतो

Healthy snacks

 

खिचडी :

नाष्टा मध्ये आपण मुगाची खिचडी सुद्धा करू शकतो यासाठी आपल्याला तांदूळ हळद मीठ मूग यासारखे घटक तांदूळ मूग शिजवून घेतले जातात खिचडी पचना सोपी ते तसेच लहान मुलांना सुद्धा खिचडी खूप आवडते आपण लहान मुलांना नाष्ट्यामध्ये खिचडी देऊ शकतो त्याच्यामध्ये तुम्ही मुगाची खिचडी हरभऱ्याची खिचडी मटकीची खिचडी यासारखी पदार्थ बनवू शकता तसेच तुम्ही भारतामध्ये सुद्धा या सगळ्या प्रकारचे कडधान्य मिक्स करून त्याची तुम्ही खिचडी बनवू शकता व सकाळी सकाळी नाष्टामध्ये घेऊ शकता

Healthy snacks

 

टोमॅटो:

सकाळी नाष्टा मध्ये आपण टोमॅटोचे सॅलड म्हणून उपयोग करू शकतो टोमॅटो मधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रथिने भेटतात तसेच टोमॅटोची चटणी सुद्धा आपण करू शकतो सकाळी आपण एकच टोमॅटो खाऊ शकतो त्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त होते आणि आपल्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारचे पोषण भेटते टोमॅटो मध्ये कॅरोटीनचे प्रमाण असते तो खाताना आपण त्याच्या स्किनला पण खाऊन टाकावे कारण आपल्याला त्याच्यामधून फोटो केमिकल्स भेटतात टोमॅटोमध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन सी असते आणि अँटिऑक्सिडंट असतात

Healthy snacks

 

मित्रांनो वरील माहिती तुम्हाला कशी वाटली आहे हे तुम्ही आम्हाला नक्की कळवा अशाच रोज तुम्हाला निरोगी आरोग्याबद्दलची आम्ही माहिती उपलब्ध करून देऊ ती फक्त वाचून इग्नोर करू नका तर ती तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये लागू करा बघा मित्रांनो तुमचे आरोग्य कसे एकदम निरोगी आणि मस्त राहील.

Healthy snacks

4 thoughts on “Healthy snacks”

Leave a comment