Hair Oiling ऑइलिंग केव्हा आणि कसं कराल

Hair Oiling ऑइलिंग केव्हा? आणि कसं कराल?

Hair Oiling ऑइलिंग केव्हा आणि कसं कराल

Hair Oilingवर्षानुवर्ष केसांना तेल लावण्याची परंपरा आहे. तेल लावल्यामुळे केसांची मूळ मजबूत होतात. डोकं शांत राहतं. रक्ताभिसरण वाढतं. ज्यामुळे केस गळती आणि केस पांढरे होणे कमी होते. सामान्य कामे करणाऱ्या मुलींना श्रीमंत घरातील मुलींप्रमाणे तेल न लावता अभिनेत्रींनी वापरलेले उत्पादन लावायला हवीत ही विचारसरणी चुकीची आहे.आजच्या धावपळीच्या जगात केस गळती आणि केस पांढरे होणे सामान्य आहे अशावेळी नियमित तेल लावल्यामुळे तुम्ही मानसिक आणि शारीरिकरित्या निरोगी होऊ शकतात Hair Oiling ऑइलिंग केव्हा? आणि कसं कराल? याबाबत माहिती असणे गरजेचे आहे जर मसाज डोकं कानाच्या मागे आणि सर्व प्रेशर पॉईंट लक्षात घेऊन केस केल्यास याचा फायदा त्वरित मिळतो.मसाज मुळे केस चमकदार होण्याबरोबरच चेहऱ्यावर चमक देखील येते.

Hair Oiling ऑइलिंग केव्हा ? आणि कसं कराल ?

केसांना आठवड्यातून दोनदा ऑइलिंग गरजेचे आहे यामुळे केस मुलायम आणि चमकदार राहतात.डॅमेज केसांना सतत रिपेरिंग होत राहते सोबतच प्रदूषणाने देखील केस डॅमेज होत नाहीत कारण ते केसांच्या प्रोटीन बनवतात ज्यामुळे केस हेल्दी आणि स्ट्रॉंग राहतात प्रत्येक मोसमात उत्तम होतं.तसंही .केसांमध्ये तेल प्रत्येक जण आपापल्या सुविधेनुसार लावत तर सादर आहेत काही अशा पद्धतींच्या प्रभावी होण्यासोबतच केस गळती देखील रोखतात

 • तेल लावण्यापूर्वी थोडं गरम करा.
 • केस विभागून घ्या आणि प्रत्येक भागात व्यवस्थित तेल लावा.
 • एक साथ अधिक तेल लावू नका प्रत्येक भागात थोडं तेल घेऊन पेरांनी मालिश करा.
 • मालिश दहा ते पंधरा मिनिटे करा म्हणजे तेल केसांच्या मुळापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला ताजतवान वाटेल.
 • मसाज केल्यानंतर त्वरित केस धुऊ नका कमीत कमी तासाभरानंतर धुवा तसेही रात्रभर तेल लागलेलं असल्यामुळे फायदा अधिक होतो.
 • नेहमी तुमचं पिलो कव्हर स्वच्छ ठेवा नेहमी नियमित दुवा आणि तेल लागेल असल्यामुळे रोगजंतू त्वरित वाढतात.
 • नेहमी उत्तम शाम्पू आणि कंडिशनर चा वापर करा केसांना नैसर्गिक वातावरणात सुकू द्या ग्लोविंग व ड्रायरचा वापर कमी करा कारण याच्या आधी वापरामुळे केस कोरडे आणि निस्तेज होतात

 

Read More Simple CTM Routine स्किन केअर रुटीन In Marathi-दररोज चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी?

 

केस मजबूत करण्यासाठी ‘हे’ तेल वापरा

खोबरेल तेल ( Coconut Oil ) 

Hair Oiling ऑइलिंग केव्हा आणि कसं कराल

वर्षानुवर्ष लोक या तेलाचा वापर करतात. यामुळे केस मजबूत, घनदाट आणि चमकदार बनवण्यास मदत होते. खोबरेल तेलाचा हलका मसाज केल्याने  रक्ताभिसरण होते त्याला  तासभर राहू द्या आणि नंतर केस धुवा. हे आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा तुम्ही करू शकता.

बदाम तेल ( Almond Oil )

Hair Oiling ऑइलिंग केव्हा आणि कसं कराल

बदामाचे तेल खूप कोरड्या आणि कमकुवत केसांसाठी खूप पोषक आहे. व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, ओमेगा -3 फॅटी ऍसिड इत्यादी भरपूर असल्याने ते अत्यंत पौष्टिक असल्याचे म्हटले जाते. म्हणूनच केसांना पोषण आणि मजबूत करण्यास, त्यांची रचना सुधारण्यास आणि केसांना चमक देण्यास मदत होते. केस धुण्यापूर्वी साधारण 1-2 तास आधी हे तेल लावून ठेवा.

एरंडेल तेल ( Castor oil )

Hair Oiling ऑइलिंग केव्हा आणि कसं कराल

एरंडेल तेलामध्ये मोठ्या प्रमाणावर पोषणतत्वे असतात. त्यामुळे केस वाढीसाठी हे तेल अत्यंत फायदेशीर आहे. या तेलामुळे रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होते. तसंच केसगळती लगेच कमी होते. विशेष म्हणजे या तेलामुळे केवळ केसगळतीच नाही तर डोक्यात कोंडा होणे, टाळूला खाज सुटणे या समस्यादेखील दूर होतात

 

केसांना तेल लावण्याचे फायदे:Benefits of oiling hair

 • तेलांमध्ये असणारे फॅटी ऍसिड आणि विटामिन केसांची वाढ चांगली होण्यास मदत करते.
 • केसांना नियमित तेल लावल्यास केसातील मॉइश्चर टिकून राहण्यास मदत होते.
 • तेल लावल्यामुळे केसांचा पोत चांगला होतो ज्यांचे केस भुरभुरे किंवा कोरडे आहेत त्यांनी नियमित केसांना तेल तेलाने मसाज करावी.
 • प्रदूषण किंवा इतर गोष्टींमुळे केसांचे नुकसान होत नाही.
 • केसांना तेल लावल्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात केस दाट होण्यास मदत होते.

Leave a comment