Guru Purnima quotes in marathi

Guru Purnima quotes in marathi

गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा..! आधी गुरुसी वंदावे, मग साधन साधावे, गुरु म्हणजे माय बाप, नाम घेता हरतील पापं..! गुरु जगाची माऊली, सुखाची सावली., गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! गुरुकृपा असतां तुजवरी, गुरु जैसा बोले तैसे चालावे, ज्ञानार्जनाचे भंडार तो, उपसून जीवन सार्थ करावे..!

Guru Purnima quotes in marathi

 

Guru Purnima quotes in marathi

 

गुरु जगाची माऊली, गुरु सुखाची सावली,गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

गुरु शिवाय ज्ञान नाही ज्ञानाशिवाय आत्मा नाही ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म सर्वकाही गुरूंचेच देणं आहे .माझ्या सर्व गुरूंना खूप खूप धन्यवाद आणि गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy Guru purnima

गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः
गुरुर्देवो महेश्वरः
गुरुः साक्षात् परं ब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः

महाभारत, पुराणे लिहिलेल्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा दिवस आहे.  वेद व्यासांच्या जन्मामुळे हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो.

गुरु म्हणजे परिस आणि शिष्य म्हणजे लोखंड लोखंडाचे सोनं करणाऱ्या गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः
गुरुर्देवो महेश्वरः
गुरुः साक्षात् परं ब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः
आई आपला गुरु तिच्यामुळे होते आपलं अस्तित्व सुरू
आई वडील प्रथम गुरू त्यांच्यापासून सगळ्यांचे अस्तित्व सुरू गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
माझे पहिले गुरु आई बाबा गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा
हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोधा आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

3 thoughts on “Guru Purnima quotes in marathi”

Leave a comment