Simple CTM Routine स्किन केअर रुटीन In Marathi-दररोज चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी?

CTM Routine स्किन केअर रुटीन In Marathi-दररोज चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी?

 

CTM Routine स्किन केअर रुटीन In Marathi-दररोज चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी?

CTM Routine स्किन केअर रुटीन In Marathi-दररोज चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी?बहुतेक स्त्रियांना स्किन केअर रुटीन म्हणजे काय? हेच माहीत नाही दररोज चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची? त्यासाठी रोज रोज कोणत्या स्टेप वापरायच्या? आज कालच्या धावत्या जीवनशैलीमुळे स्त्रिया स्वतःकडे लक्ष देत नाहीत पण सुंदर त्वचा किंवा चेहरा हवा असेल तर स्किन केअर रुटीन हे केलेच पाहिजे .दररोज चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची त्यासाठी खालील तीन स्टेप करणे फार महत्त्वाचे आहे ते आपण जाणून घेऊया.

सी टी एम सी टी एम म्हणजे क्लिनजिंग{ Clansing }टोनिंग {Toning )अँड मॉइश्चरायझिंग {Moisturising}सी टी एम सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी केलेच पाहिजे तरच तुमची त्वचा सुंदर दिसण्यास मदत होणार आहे.

CTM Routine स्किन केअर रुटीन  क्लिनजिंग{ Cleansing }

Cleansing म्हणजे काय तर स्वच्छ चेहरा धुणे त्यासाठी तुम्ही कोणतेही बाजारातले Clanser किंवा  फेस वॉश वापरू शकता.चेहरा हा सकाळी उठल्यावर स्वच्छ फेसवॉशने धुवावा त्यासाठी नॉर्मल पाणी वापरावे गरम पाण्याने चेहरा कधीच धुऊ नये चेहरा हा नेहमी थंड पाण्याने धुवावा त्यामुळे ओपन फोर्स होत नाही.क्लिनिंग मुळे चेहऱ्यावर आलेले तेल धूळ माती प्रदूषण हे सर्व स्वच्छ होण्यास मदत होते.CTM Routine स्किन केअर रुटीन In Marathi-दररोज चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी?

टोनिंग {Toning }

चेहरा धुऊन झाल्यावर पुढची स्टेप आहे टोनिंग.बाजारात अनेक प्रकारचे टोनर मिळतात. तुम्ही गुलाब जल चा वापर सुद्धा करू शकता. चेहरा स्वच्छ धुऊन झाल्यावर तुमच्या त्वचेला सूट होईल ते टोनर वापरा ते कसे वापरायचे प्रथम कॉटन बॉल वर टोनर घ्या आणि ते चेहऱ्याला  हलक्या हाताने लावा नाही तर हातावर थोडं टोनर घेऊन चेहऱ्यावर टॅप टॅप करा  किंवा स्प्रे बॉटल ने चेहऱ्यावर स्प्रे केलं तरी चालेल नंतर ते चेहऱ्यावर Absorbहोऊन द्या.CTM Routine स्किन केअर रुटीन In Marathi-दररोज चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी?

मॉइश्चरायझिंग {Moisturising}

टोनिंग झाल्यानंतर चेहरा मॉइश्चराईज करणे खूप महत्त्वाचे आहे बाजारात खूप सारे मॉइश्चरायझर मिळतात. तुमच्या स्कीम टाईप नुसार कोणतेही मॉइश्चरायझर तुम्ही वापरू शकता.मॉइश्चरायझर लावल्याने स्किन हायड्रेट राहते ड्राय स्कीन वाल्यांनी मॉइश्चरायझर हे लावलेच पाहिजे ओईली स्किन ज्यांची असते त्यांनी जेल बेस मॉइश्चरायझर वापरले पाहिजे.

CTM Routine स्किन केअर रुटीन In Marathi-दररोज चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी?

लीप बाम { Lip balm}

सर्वात शेवटी लीप ही मॉइश्चराईज केले पाहिजे त्यासाठी तुम्ही कोणतेही लीप बाम वापरू शकता.लीप बाम नसेल तर Vasaline सुद्धा लावू शकता.

CTM चे फायदे

 

  • सीटीएममुळे पिपल्स होण्यापासून संरक्षण होते.
  • यामुळे तुमची स्किन कोरडी पडत नाही.
  • ओपन पोर्सची समस्या होत नाही.
  • स्किन इव्हन टोन बनते.
  • स्किनवर ग्लो येतो.

टीप :

चेहरा हा फक्त वरून धून स्वच्छ किंवा सुंदर दिसेल असं नाही त्यासाठी तुम्हाला नियमित व्यायाम हा  करायलाच पाहिजे. रोज निदान वीस मिनिटे वॉक आणि योगासने ही केलीच पाहिजे त्यामुळे तुमचा चेहरा हा आतून तेजस्वी तजेलदार दिसण्यास मदत होते

Read More Lipstick Shades for Indian Skin Tone

 

3 thoughts on “Simple CTM Routine स्किन केअर रुटीन In Marathi-दररोज चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी?”

Leave a comment