Brain Eating Amoeba 2023

Brain Eating Amoeba

जर मेंदू खाणारा अमिबा तुमच्याकड आला तर….

Brain Eating Amoeba 2023

 

नुकताच कोरोना येऊन गेला कोरोनामुळे बघतोय आपण की जगामध्ये कितीतरी लोकांना स्वतःचे प्राण गमवायला लागल या छोट्याशा विषाणूने नकळ त लाखो लोकांचा जीव गेला जगामध्ये कोरोना पासून आपण स्वतःचा बचाव करतोय तर सध्या एका दुसऱ्याच आजाराची चर्चा चालू आहे तो म्हणजे “मेंदू खाणारा अमिबा”आता मेंदू खाणारा आम्ही बा म्हणजे तुमच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येत असतील हा अमिबा डायरेक्ट मेंदू तर खात नसेल किंवा मेंदूमध्ये प्रवेश कसा करत असेल इंट्री आपल्या जगामध्ये झाली आहे.

आपण बातम्यांमध्ये बघत असो की केरळमधील एका पंधरा वर्षे मुलाला हा मेंदू खाणारा अमिबा हा आजार झाला आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आता हे ऐकून आपल्या मनामध्ये खूप सारे विचार येत असतील की हा आजार नेमका आला कुठून हा कसा पसरत असेल याची वेगवेगळी लक्षणे काय काय असते याची नेमकी सुरुवात कुठून झाली असे भरपूर सारे प्रश्न तुझ्या मनामध्ये येत असतील पण लगेच घाबरू नका खाली तुम्हाला या आजाराबद्दल माहिती दिलेली आहे.

Brain Eating Amoeba

संसर्ग कसा होतो :

PAAM या आजाराला कारणीभूत असणारा अमिबा याचा पाण्यातून प्रसार होतो याच्यामध्ये प्रदूषित पाणी असते जसे की नदी तलाव यासारख्या सरोवरामध्ये या अमिबाचा प्रसार होतो दूषित पाण्यामध्ये हा अमिबा नाकावाटे आपल्या आपल्या मेंदूकडे प्रवेश करतो आणि आपला मेंदूला खायला सुरुवात करतो हा आजार आपल्याला लगेच समजत नाही दूषित पाण्यामध्ये अमिबाचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणात होतो शक्यतो लहान मुलांना दूषित पाण्यापासून लांबच ठेवलेले.

Brain Eating Amoeba 2023

 

 

बरे कारण की हा अमिबा कन आपल्या मेंदू वरती हल्ला करतो आणि आपल्या मेंदूमधील चेतापेशींना खाऊन टाकतो ज्यामुळे आपला मेंदू पूर्णपणे डॅमेज होतो जेणेकरून त्याचा खूप वाईट परिणाम आपला मेंदू वरती होतो यामध्ये आपला मेंदू मॅनेज होऊन आपल्या सगळ्या पेशी चे कार्य बंद होते आणि आपला मृत्यू होतो.

Brain Eating Amoeba

कोठे आढळतो:

नदी तसेच तलावे विहिरी यासारख्या स्वच्छ आणि दूषित पाण्यामध्ये अमिबाचा प्रसार आढळतो पाण्याचे झरे तसेच कारखान्यामधील दूषित पाणी प्रक्रिया न केलेले दूषित पाणी न केलेले दूषित पाणी संध्या मधील सांडपाणी जे आपण नदीमध्ये सोडतो त्या ठिकाणी हा अमिबा राहत असतो जलतरण तलाव यामध्ये अमिबा आढळतो.

Brain Eating Amoeba

लक्षणे काय: ताप येणे

Brain Eating Amoeba 2023

 

डोके दुखणे:

अमिबा आपल्या नाकामध्ये प्रवेश करतो त्यावेळी तो आपल्या मज्जा संस्थावर हल्ला करतो त्यामुळे आपले तीव्र प्रमाणात डोके दुखायला लागते आपण जर अशा दूषित पाण्यामध्ये अंघोळ करायला गेला असाल आणि थोडे दिवस किंवा कालांतराने आपले डोके जर दुखत असेल तर आपण या गोष्टीला मनावर घ्यायला पाहिजे आणि पटकन दवाखान्यांमध्ये जाऊन डॉक्टरांना दाखवायला पाहिजे कारण आजकाल आपण बघतोच वायरस पसरायला जास्त वेळ लागत नाही आणि आपण जराशी चूक करत असेल तर आपण आपला जीव पण गमावू शकतो त्यासाठी तुम्ही पटकन डॉक्टर कडे जाऊन आपलं डोकं कशामुळे दुखत आहे याची विचारपूस करायला पाहिजे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील औषध पाणी करायला पाहिजे.

उलट्या :

ज्यावेळेस आपला संबंध दूषित पाण्याची येतो त्यावेळेस हा अमिबा आपल्याला सरळ आपल्या मेंदूकडे जातो आणि आपल्या ज्या पेशी आहेत त्यांना खायला लागतो आपल्याला अचानक उलट्या व्हायला लागतात मळमळ होते कसं तरी व्हायला लागतं आपण या गोष्टी इग्नोर करायला नको कारण की आपल्याला सवय असते पित्त झाल्यामुळे मळमळ होत असेल किंवा बाहेरचे खाल्ले त्यामुळे मामा होत असेल परंतु जर आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील आणि जी विहिरी तलाव यामध्ये पोहायला जात असते किंवा गेल्यानंतर त्यांना अशा प्रकारच्या काही त्रास होत असेल तर तुम्ही पटकन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील औषध पाणी चालू ठेवायला पाहिजे.

चक्कर येणे:

ह्या आजारामध्ये पीडित पेशंटला चक्कर यायला लागते कारण की हा अमिबा आपल्या मेंदूमधील सर्व पेशी खाऊन टाकायला सुरुवात करतो त्यामुळे आपल्याला ऑक्सिजनची कमतरता भासते ज्यावेळेस आपल्याला ऑक्सिजनची कमतरब कमतरता भासते त्यावेळेस आपल्याला अचानकच करायला सुरुवात होते हा अमिबा आपल्या मेंदूमधील चेतापेशी ज्या छोट्या असतात त्यांना तो खाऊन टाकतो त्यामुळे चक्कर यायला लागते अशा या आजाराला तुम्ही दुर्लक्ष करायला नको आपण पटकन डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार चालू करायला पाहिजे.

4.काळजी कशी घ्यायची:

PAAM आजारावर मर्यादित उपचार आहे त्यामुळे आजाराच्या लवकर निदान होणे खूप गरजेचे आहे त्याची बाधा होऊ नये यासाठी तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला हवी ज्यावेळेस तुम्ही पोहण्यासाठी जलतरण मध्ये जाल त्यावेळेस तुम्ही तुमच्या नाकाला नोज क्लिप्स लावायला हवेत हातामध्ये घालायला हवेत आणि तुम्ही तुमचा स्विमिंगचा पोशाख व्यवस्थित परिधान करायला हवा जेणेकरून हा अमिबा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करणार नाही डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आपण विशिष्ट प्रकारचा गॉगल वापरला पाहिजे पोहताना डोके पाण्याच्या वरती ठेवावे प्रदूषित पाण्यामध्ये पोहायला जाऊ नये आणि आपल्या घरामधील लहान मुलांना शक्यतो पाण्यात पोहायला पाठवू नये.

या अमिबा आजार च्या संबंधित खालील प्रकारच्या काही बातम्या आहेत:

मुळे केरळ मधील एका पंधरा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे हा मुलगा अल्लापल्ली या शहरांमध्ये पांना वल्ली गावात राहत होता त्याचा या आजाराने दुर्दैवी मृत्यू झाला मुळे संपूर्ण भारतामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आजाराचा सर्वात पहिला रुग्ण दक्षिण कोरिया मध्ये मृत्यू पावला 21 डिसेंबर 2022 दिवशी मृत्यू पावला.
भारतामधील पहिला मृत्यू हा केरळमध्ये 7 जुलै 2023 रोजी झाला.
तर सगळ्यांनी स्वतःची काळजी आणि आपल्या घरामधील छोट्या मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे मुलांना शक्यतो दूषित पाण्यामध्ये पोहायला पाठवू नये.

 

Brain Eating Amoeba 2023

3 thoughts on “Brain Eating Amoeba 2023”

Leave a comment