माळीन ,इर्शाळवाडी ची पुनरावृत्ती

माळीन ,इर्शाळवाडी ची पुनरावृत्ती टाळायची असेल तर

 

माळीन ,इर्शाळवाडी ची पुनरावृत्ती

रायगड जिल्ह्यावर निसर्ग कुठला आहे गेल्या चार दिवसांपासून कोसळणारे मुसळधार पावसामुळे बुधवारी रात्री अकराची सुमारास खालापूर तालुक्यातील गडाखालील कडा तुटून इरशालवाडीवर कोसळला 28 कुटुंबांची ही वाडी भुईसपाट झाली साखर झोपेत असलेल्या 16 जणांचा निघाल्या खाली करून अंत झाला असणारे लोक निघाला खाली काढले गेले .

यात काही लहान मुलांचाही समावेश आहे 228 रहिवासी पैकी 103 लोकांनी कसाबसा आपल्या जीव वाचवत दुसऱ्या वाड्यांचा आश्रय घेतला घरातील करते पुरुष आणि महिलांचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांचा आक्रोश सुरू आहे राज्य शासनाने तत्काळ मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे.

नव वर्षांपूर्वी 30 जुलै रोजी माळीन हे गावले गेल्याचे दुर्घटना घडली होती रायगड जिल्ह्यातील पुनर्वती झाली आहे हिमालयापासून सह्याद्री पर्यंत घटना मान्सूनचा बदलता पॅटर्न नाही पण त्यापलीकडे जाऊन विचार गेल्या शेतीसाठी जमिनीचे सपाटीकरण निवासी आणि अन्य कारणासाठी डोंगररांगावर वाढते अतिक्रमण डोंगरातील खोदकाम डोंगरावरील वृक्षतोड निर्वणीकरण आधी स्वरूपातील मानवी हस्तक्षेप हे अशा घटनांचे मूळ कारण आहे.

जून महिना जवळपास कोरडा गेल्यामुळे आणि जुलैचा मध्ये आणला तरी पाऊस समाधानकारक न झाल्यामुळे यंदा दुष्काळाचा फेरा सोसावा लागेल अशीच अशा चिंतेत महाराष्ट्र असतानाच 19 जुलै च्या रात्री घडलेल्या एका घटनेने संपूर्ण राज्याला हादरा दिला रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावावर डोंगराचा काही भाग कोसळल्यामुळे अख्खे गावडी घराखाली गाडले गेल्याची भीती निर्माण झाली आहे या घटनेमुळे 2014 मध्ये पुणे जिल्ह्यातील माळी येथे घडलेल्या दुर्घटनेच्या स्मृती जागा झाले गेले .

माळीन ,इर्शाळवाडी ची पुनरावृत्ती

 

 

काही दिवसात मुंबई कोकण आणि विदर्भसह अन्य काही भागात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली आहे घाट माथ्यावर कमी काळात अधिक पाऊस पडल्यामुळे हे भूस्खलन झाले असल्याचे सांगितले जात असले तरी ते तत्कालीन कारण आहे फिरत राहिल्यास मूळ प्रश्नाकडे आणि प्रश्नाच्या मुळाशी जाण्याला बगल मिळू शकते इर्शाळवाडी घडलेली घटना ही दुर्दैवी आहे .

परंतु अशा घटना नजीकच्या भविष्यात घडू शकतात याबाबत डॉक्टर माधव गाडगे यांसारखे जेष्ठ पर्यावरण सह अनेकांनी इशारे दिलेआहेत. त्याकडे प्रशासनाने आणि राज्य राजकीय व्यवस्थेने दुर्लक्ष केल्याचे ताजे दुर्घटनेवरून म्हणता येईल.

खालापूर तालुक्यातील या गावापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ताही नाही उपलब्ध पायवाट चिखलात गेल्यामुळे जेसीबी पोकलेन ही घटनास्थळी नेणे अशक्य बनले आहे आणि मानवी हाताने  उपसल्याशिवाय पर्यायी उरला नाही यांत्रीकथेच्या आणि आंत्रिक प्रगतीच्या गप्पा मारणारे मानवाला निसर्गाने दिलेला एक इशाराच आहे. स्वार्थी आणि विकासाच्या हव्यासापोटी निसर्गावर आक्रमण करून त्याचे दोघांन करण्याची भूमिका मानवाने बदलली पाहिजे ताकद दाखवतीलच हे इर्शाळवाडीच्या प्रकरणानंतर लक्षात घ्यावे लागेल.

शास्त्रीय दृष्ट्या पहिल्या च मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो तेव्हा जमिनीची पाणी मुरण्याची क्षमताही संपते आणि पाणी प्रवाहित पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमालीचा असल्यामुळे ते वाटत येणार दगड धोंडे माती सोबत घेऊन येऊ लागते.

अशावेळी तीव्र उतार असेल तर वेग अधिक वाढून हा सगळा मलबा खालच्या दिशेने येतो थोडक्यात जमिनीतील मातीचे गुणधर्म खडक जमिनीच्या थरांची संरचना आणि पडणारा पाऊस यावर मुस्कलन अवलंबून असते गेल्या काही वर्षात भूस्खलनाच्या घटना वाढत आहेत यामागे हवामान बदलामुळे माणसांचा पॅटर्न हे एक मुख्य कारण दिसून येते कमी काळात अधिक पाऊस पडणे अतिवृष्टी होणे या घटनांची वारंवारिता वाढत आहे .

माळीन ,इर्शाळवाडी ची पुनरावृत्ती टाळायची असेल तर

यासाठी निसर्गाचे निसर्गाला दोष देणे स्वार्थीपणाचे ठरेल कारण आज विकासाच्या नावाखाली मानवाने डोंगर सपाटी करण्याचा सपाटा लावला आहे. वास्तविक विकासाच्या आजच्या युगात काही भाग संरक्षित करून ठेवणे गरजेचे होते पण तसा ठेवला गेलेला नाही .

परवानगी दिली जाता कामा नये पण दिली जाते अशा ठिकाणी सहाजिकच पावसाचे पाणी वेगाने मुरते त्यातून भूस्खलनाला चालना मिळत आहे यापुढील काळात अशा घटना घडतच राहणार आहेत कारण पावसाची चक्र बदलले आहे .त्यामुळे या घटना यापुढे वाढणारच आहेत .

पूर्वीच्या काळी जंगल एकसंध होते आता जंगलाचे तुकडे विकण्यासाठी वापरले जात आहेत त्या रिकामी जागेत पावसाचे पाणी मुरत चालले आहे शेतीसाठी जमिनीची सपाटीकरण निवासी व अन्नकरणासाठी डोंगररांगांवर वाढते अतिक्रमण डोंगरातील खोदकाम डोंगरांवरील वृक्षतोड निर्वणीकरण आधी स्वरूपातील मानवी हस्तक्षेपही महत्त्वाचा घटक आहे भूस्खलन वाढत आहे .

हिमालयापासून सह्याद्री पर्यंत सर्व दूर हे चित्र दिसून येत आहे कारण कोणालाही या मध्ये थांबायचं नाहीये त्यामुळे काल  इर्शाळवाडी तर उद्या आणखी एखाद्या ठिकाणी अशी दुर्घटना घडेल राज्यातील 15 टक्के भूभाग दरड प्रवण असून यामध्ये पुणे ,नाशिक ,ठाणे, रायगड, मुंबई, सातारा ,रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या नऊ जिल्ह्यांचा समावेश होतो अनेक पर्यावरण तज्ञांनी या ठिकाणांबाबत सावधगिरीचे सूचना केलेल्या पण सर्वसामान्यांपासून राजकीय नेत्यांपर्यंत कुणालाच त्याचे सोयरे सुतक वाटले नाही.

स्वार्थी माणूस माणसाला विचारले नसून झालेल्या काळात जंगलांचा विचार कधी होणार? एक पूर्ण विभाग जंगल संरक्षण करण्यासाठी सतत काम करत आहे मात्र एवढे काम करू नये जंगल दरवर्षी नष्ट होण्याच्या वेग वाढते हे दुर्भाग्य नव्हे का?   पर्यावरणीय संकटे नैसर्गिक आपत्ती येऊ नये त्यासाठी मानवाला त्याच्या जीवनशैलीतच बदल करावा लागेल.

मानवी हस्तक्षेप न झालेले जंगलात भूस्कलन होत नाही या उलट जंगलांची विन उसवली जाते तिथे भूस्खलनाच्या शक्यता वाढतात विकासाच्या कल्पनेत आपण जंगलामध्ये मोठे मोठे रस्ते बनवत आहोत ते बनवताना वनसंपदेचा जंगलाचे नैसर्गिक रचनेचा विचार केला जात नाही त्यामुळे नैसर्गिक आपत्तीच्या मुळाशी मानवाची लालसा कारणीभूत ठरते .कोरोना सारखी जागतिक महामारी येऊनही मानव त्यातून काही शिकला नाही.

 

माळीन ,इर्शाळवाडीची पुनरावृत्ती

1 thought on “माळीन ,इर्शाळवाडी ची पुनरावृत्ती”

  1. Dear Website Owner,

    I hope this email finds you well. I recently discovered your website and was impressed by the quality of your content and the helpful information you offer to your audience. In light of this, I would like to propose a backlink exchange that could benefit both our websites.

    My website, https://m.cheapestdigitalbooks.com/, is focused on providing affordable digital books to readers around the world. We currently have a strong online presence with a Domain Authority (DA) of 13, a Page Authority (PA) of 52, and a Domain Rating (DR) of 78. Our website features 252K backlinks, with 95% of them being dofollow, and has established connections with 5.3K linking websites, with 23% of these being dofollow links.

    I believe that a mutually beneficial backlink exchange could be of great value for both of our websites, as it may lead to an increase in website authority and improve our search engine rankings. In this collaboration, I am willing to add backlinks from my website using your desired keywords and anchor texts. In return, I would be grateful if you could include backlinks with my desired keywords and anchor texts on your website.

    I kindly request that you visit my website, https://m.cheapestdigitalbooks.com/, to get a sense of the potential benefits this partnership could bring to your site. I am confident that this collaboration will provide a win-win situation for both parties, and I look forward to learning more about your thoughts on this proposal.

    Thank you for considering my offer. I am excited about the potential growth this partnership may bring to our websites and am eager to discuss the details further. Please do not hesitate to reach out to me at your convenience.

    Best regards,

    David E. Smith
    Email: david@cheapestdigitalbooks.com
    Address: 3367 Hood Avenue, San Diego, CA 92117

    Reply

Leave a comment