देशी गाईच्या तुपाचे फायदे 2023

देशी गाईच्या तुपाचे फायदे 2023

देशी गाईच्या तुपाचे फायदे :

एक आयुर्वेदिक वरदान

देशी गाईचे तूप आहारात वापरणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

देशी गाईचे तुप खाल्ल्यामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते.

देशी गाईचे शुद्ध तुप खाण्याने पचन क्रिया उत्तम राहते.

गाईच्या तुपात कॅल्शियम, मिनरल्स आणि असे अनेक घटक असतात जे वजन कमी करण्याचे काम करतात.

देशी तुपाने मुलांच्या जन्मानंतर शरीरातील वात वाढ होते. त्यासाठी शुद्ध तुप खाल्ले पाहिजे.

देशी तुपाने हृदयाच्या नलिकांमध्ये ब्लॉकेज असल्यास तुप लुब्रिकेंटचे काम करते.

देशी तुपाने गॅसेसचा त्रास कमी करण्यासाठी तुप खुप फायदशीर आहे.

देशी तुपाने शरीरातील पित्त वाढते ते कमी करण्यासाठी तुपाचे सेवन करावे.

डाळी शिजवतांना तुप टाकल्याने गॅस होण्याचा त्रास कमी होतो.

तुपामुळे डोळ्यांवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होते.

त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त:

चेहऱ्यावरील व त्वचेवरील डाग कमी होण्यासही मदत होते. देशी शुद्ध तुपामध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड असते. त्यामुळे सुरकुत्यांपासून आराम मिळण्यास मदत होते.

शुद्ध तुपामुळे स्किन सॉफ्ट आणि त्वचा मॉयश्चराइज होते.

त्वचेतील ड्रायनेस कमी करण्यास मदत होते. शुद्ध तुपाने चेह-याचे मसाज करणे उत्तम असते.

केस चमकदार आणि मऊ बनवण्यासाठी डोक्याला शुद्ध तुपाने मालिश करावी. यामुळे केस काळे, दाट आणि मजबूत होण्यास मदत होते.

भाजलेल्या अथवा शरीरावरील जखमेची खुण कमी करते.

देशी गाईच्या तुपाचे फायदे :

वजन कमी करण्यासाठी:

बरेच वेळा आपल्याला वजन कमी करण्यासाठी अनेक जण डायटिंग मध्ये सर्वप्रथम तूप खाणे बंद करत असतात परंतु त्या मागचे कारण तूप खाल्ल्यामुळे वजन वाढते असे वाटत असते परंतु असे बिलकुल नाही देशी तुपामुळे आपला मेंदू आणि शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते काही आजारामध्ये डॉक्टर तूप खाण्याचा सल्ला देत असतात पण हा सल्ला सर्वच रुग्णांना देण्यात येत नाही.

देशी गाईचे तूप शुद्ध तुपामध्ये सीएलए (CLA) उपलब्ध असते. ज्यामुळे मेटाबॉल्जिम उत्तम राहते व वजन कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते.

सीएलए (CLA) इंसुलिनची मात्रा कमी ठेवण्यास मदत करते. ज्यामुळे वजन वाढणे आणि साखर वाढण्याचा धोका कमी होतो.

देशी गाईचे तूप शुद्ध तुपाच्या सेवनामुळे शरीरामध्ये अतिरिक्तअतिरिक्त चरबी ( फॅट) वाढत नाही.

हाडांसाठी लुब्रिकेंट म्हणून काम करते व गुडघेदुखी साठी उपयुक्त ठरते.

आहारामध्ये शुद्ध तुप एकत्र करून खाण्याने खाल्लेले अन्न लवकर डायजेस्ट होते.

गॅस आणि पचन क्रियेमध्ये असलेल्या अडचणी यामुळे कमी होण्यास मदत मिळते.

हृदयासाठी उपयुक्त:

देशी गाईचे  शुद्ध तुपाच्या सेवनामुळे बॅड कोलेस्ट्रॉलची लेव्हल नियंत्रणात राहते. तसेच चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते.

देशी गाईचे  शुद्ध तुपामुळे ब्लड सर्कुलेशन उत्तम राहते.

देशी गाईचे शुद्ध तुपाच्या सेवनामुळे इम्यून सिस्टिम मजबूत होण्यास मदत होते. यामुळे इन्फेक्शनमुळे होणा-या आजारांशी लढण्यास ताकद मिळते.

देशी गाईचे शुद्ध तुपामध्ये सूक्ष्म जीवाणु, ऍन्टी-कॅन्सर आणि ऍंटी- व्हायरल एजेंट या गोष्टी असतात. त्यामुळे अनेक आजारांशी लढण्यास मदत होते.

देशी गाईचे  शुद्ध तुपाच्या सेवनामुळे शरीरात जमा असलेले चरबी ( फॅट) पातळ करून त्याचे व्हिटॅमिनमध्ये रूपांतरण करते.

देशी गाईच्या तुपाचे फायदे

तूप नाभीमध्ये टाकल्याने होणारे फायदे:

रात्री झोपण्यापूर्वी देशी गाईचे तूप नाभीमध्ये टाकल्याने आरोग्याला होतात फायदे.

रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर बेंबी मध्ये 4 ते 5 थेंब टाकल्यास शरीरातील 72000 नसा मोकळ्या होण्यास मदत होते.आणि अनेकआजारांपासून सुटका होऊ शकते.

आईच्या उदरात 9 महिने सर्व पोषण तत्व बेंबी मधूनच मिळत असतात.
बेंबी मध्ये दिलेले सर्व औषधे संपूर्ण शरीराला मिळतात.
बेंबी ही सर्व अवयवांना जोडलेली असते.
बेंबीला सर्व नर्व्हस सिस्टिम जोडलेली असतात.

 • पांढरे केस काळे होण्यास मदत होते (नियमित वापराने)
 • डोळ्याच्या सर्व समस्या नाहीशा होतात.
 • कानांना ऐकायला व्यवस्थित येत.
 • नाकातील हाड वाढत नाही.
 • चेहऱ्यावर तेज येते.
 • चेहऱ्या वरील मुरुम (पीपल्स) येणे बंद होत.
 • स्वर सुधारतात.
 • ओठ फाटत नाहीत.
 • सांधेदुखी बंद होते.
 • सांध्यांमध्ये वंगण तयार करते.
 • पोटात गॅस होत नाही व पोट सुटत नाही.
 • स्त्रियांना मासिक पाळी वेळेत येते व पोटदुखी त्रास बंद होतो.
 • फोलिपीयन ट्यूब मधील ब्लॉक निघून जातो व गर्भधारणा होण्यास मदत होते.
 • थायरॉईड चा त्रास बंद होतो.

 नाकात तूप सोडण्याचे फायदे :

नाकात देशी गायीचे शुद्ध तूप टाकून बऱ्याच आजारांपासून मुक्ती मिळू शकते रात्री झोपताना शुद्ध देशी गायीचे तुपाचे दोन ते तीन थेंब नाका टाकल्यामुळे अनेक फायदे होत असतात .वात पित्त कफ या त्रिदोशांचा तूप टाकून समतोल साधता येतो. याचबरोबर डोकेदुखी मायग्रेन व निद्रानाशा सारख्या समस्यावर चांगला फरक पडतो. ऍलर्जी कमी होण्यास मदत होते.

 

देशी गाईच्या तुपाचे फायदे

 

 

1 thought on “देशी गाईच्या तुपाचे फायदे 2023”

Leave a comment